एक्स्प्लोर
Suresh Dhas Meet Sapanda Munde Family : सुरेश धसांकडून डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबांचं सांत्वन
बीड (Beed) जिल्ह्यातील डॉ. संपदा मुंडे (Dr Sampada Munde) यांच्या साताऱ्यातील आत्महत्या प्रकरणामुळे (Satara Suicide Case) खळबळ उडाली असून, आमदार सुरेश धस (MLA Suresh Dhas) यांनी या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आहे. 'चौकशी समितीपुढे संपदा मुंडे यांनी दिलेल्या स्टेटमेंटमधील प्रत्येक उल्लेखाची चौकशी झाली पाहिजे', अशी स्पष्ट मागणी आमदार सुरेश धस यांनी केली आहे. मृत डॉक्टरने अनेकदा वरिष्ठांकडे तक्रार करूनही दखल न घेतल्याने दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, यासाठी आपण उद्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांची भेट घेणार असल्याचे धस यांनी सांगितले. तसेच, पीडित कुटुंबाचा जबाब घेण्यासाठी सातारा पोलिसांनी बीडमध्ये यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
महाराष्ट्र
Alaknanda Galaxy Vastav 250 : अलकनंदा : नव्या दिर्घिकेचा शोध; विश्वाचे रहस्य उलगडण्यास होणार मदत
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज
Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर
Special Report Indigo Airline : इंडिगो जमिनीवर, प्रवासी गॅसवर, एअरपोर्टवर प्रवाशांची अलोट गर्दी
Special Report Ajit Pawar Dance : जय की बारात, सेलिब्रेशन जोरात, बहारीनमध्ये विवाहसोहळा
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्राईम
छत्रपती संभाजी नगर
राजकारण
Advertisement
Advertisement



















