एक्स्प्लोर
Maharashtra Kesari : महाराष्ट्र केसरीला डोपिंगची किड? सोलापुरातील प्रशासनाच्या कारवाईने प्रश्नचिन्ह
एबीपी माझाच्या स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत. सुरुवात करुयात महाराष्ट्रासाठीच्या सर्वात मोठ्या बातमीनं.. बातमी डोपिंगची... आज सोलापुरात अन्न व औषध प्रशासनानं एक कारवाई केली. आणि त्यात एकट्या सोलापुरातून ८ हजार मेफेन टरमाईनच्या वाईल्स म्हणजेच इंजेक्शन विकल्याची माहिती समोर आली आहे. आणि हे सगळे इंजेक्शन पैलवानांना विकण्यात आलेत. त्यामुळे कुस्तीचा आखाडा डोपिंगच्या विळख्यात अडकलाय का? हा प्रश्न निर्माण झालाय.
महाराष्ट्र
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















