एक्स्प्लोर
Advertisement
Diwali 2021 : दिवाळीची सुरुवात विठ्ठल दर्शनानं; विठ्ठल मंदिरात आकर्षक फुलांची सजावट ABP Majha
आज दिवाळीचा पहिला दिवस, यंदा नरक चतुर्थी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी आली आहे.. आणि दिवाळीच्या पहिल्या दिवसाची सुरुवात करुयात आपल्या सर्वांचं आराध्य दैवत पंढरपुरातील विठ्ठलाच्या दर्शनानं... आज अश्विन अमावस्या अर्थात नरक चतुर्दशी निमित्त विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. बीड येथील विठ्ठल भक्त करण हनुमंत पिंगळे यांनी ही आकर्षक फुलांच्या सजावटीची सेवा अर्पण केली आहे. सजावटीमध्ये फुलांचे पडदे , फुलांच्या पायघड्या , फुलांचे आकाशदिवे आणि पणत्या साकारण्यात आल्या आहेत . विठ्ठल रुक्मिणी गाभारा , चौखांबी , सोळखांबी या ठिकाणी देखील फुलांची आकर्षक सजावट केल्याने विठ्ठल मंदिर फुलांच्या सुवासाने दरवळून निघाले आहे .
महाराष्ट्र
Ajit Pawar Speech Baramati : प्रतिभाकाकीना विचारणार, नातवाचा पुळका का? दादांचा हल्ला
9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM :16 नोव्हेंबर 2024 : ABP MAJHA
ABP Majha Headlines : 9 AM : 16 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Rajkiya Shole : सत्तारांना पराभूत करण्यासाठी ठाकरेंची भाजपला साद!
Ravindra Waikar Jogeshwari Land Case : वायकर यांच्याविरोधातील जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण बंद
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्रिकेट
निवडणूक
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement