एक्स्प्लोर
Advertisement
Dinesh Gund On Vinesh Phogat :कुस्तीमधला नियम नेमका काय सांगतो?आंतरराष्ट्रीय पंच दिनेश गुंड 'माझा'वर
Dinesh Gund On Vinesh Phogat :कुस्तीमधला नियम नेमका काय सांगतो?आंतरराष्ट्रीय पंच दिनेश गुंड 'माझा'वर कुस्तीपटू विनेश फोगाटला ऑलिम्पिकने बाद ठरले, आंतरराष्ट्रीय पंचांनी सांगितलं कारण!
ऍंकर : भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने इतिहास घडवला अन आजवरच्या ऑलिम्पिक स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारणारी ती पहिली महिला कुस्तीपटू ठरली. विनेश आज भारताला यंदाचं पहिलं सुवर्णपदक ही मिळवून देईल, अशी आशा प्रत्येक भारतीयाला होती. मात्र हा आनंद आजच्या सकाळने हिरावून घेतला. कारण कालच्या पेक्षा विनेशचे आजचे वनज 100 ग्रॅम जास्त आढळल्यानं, ऑलिम्पिकने तिला बाद ठरवले. हा नियम नेमका काय सांगतो, आता खरंच विनेश फायनल खेळू शकणार नाही? नेमकी चूक कुठं झाली असेल? याबाबत आंतरराष्ट्रीय पंच दिनेश गुंड यांच्याकडून जाणून घेतलं नाजिम मुल्ला यांनी.
महाराष्ट्र
Sanjay Raut Vidhan Sabha Election : मिंधे गटाने पैसे वाटपासाठी खास माणसं ठेवली - संजय राऊत
Devendra Fadnavis On Vidhan Sabha : यंदा महिला मतदार गॅप भरु काढतील; फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्य
Sharad Pawar Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्राचं भवितव्य नागरिकांच्या मतांमध्ये - शरद पवार
Vinod Tawde PC : आरोपानंतर विनोद तावडेंच मतदान, सुप्रिया सुळे, राहुल गांधींना दिलं प्रत्युत्तर
Riteish Deshmukh Vidhan Sabha Election : पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांना रितेश देशमुखांचं आवाहन
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement