एक्स्प्लोर
Dilip Patil on Prakash Shendge : मराठा समाजाच्या बदनामीसाठी हल्ला घडवला - दिलीप पाटील
Dilip Patil on Prakash Shendge : मराठा समाजाच्या बदनामीसाठी हल्ला घडवला - दिलीप पाटील सांगलीमध्ये प्रकाश शेंडगे यांच्या गाडीवर झालेला हल्ला आणि चिकटवलेलं पत्रक म्हणजे मराठा समाजाविरोधातील मोठं षडयंत्र आहे...मराठा समाजाने अनेक मोर्चे काढले त्यात हिंसा झाली नाही...मराठा समाज कधीही छुप्या पद्धतीने हल्ला करणे पत्रक चिकटवणे असलं काम करत नाही..मराठा समाज जे इशारे द्यायचे ते समोरासमोर देतो...मराठा समाजाच्या बदनामीसाठी हा हल्ला घडवून आणला आहे का? असा सवाल देखील मराठा समाजाचे नेते दिलीप पाटील यांनी व्यक्त केला आहे...
महाराष्ट्र
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
मुंबई
व्यापार-उद्योग























