एक्स्प्लोर

Dharmraobaba Aatram On Vidhansabha विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात आम्ही जागा मागणार : धर्मरावबाबा आत्राम

Dharmraobaba Aatram On Vidhansabha  विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात आम्ही जागा मागणार : धर्मरावबाबा आत्राम

दर्भात पक्षाचा वीस जागा लढवण्याचा विचार आहे.. विदर्भातील सहा जागांवर आधीच आमचे आमदार आहेत, उर्वरित 14 कोणत्या असाव्यात आणि त्या जागांवर कोणाला उभे करायचे आहे याचा विचार सुरू केलं  आहे... मात्र, प्रत्येक जिल्ह्यात किमान एक जागा तरी लढवण्याचा आमचा प्रयत्न राहील असे आत्राम म्हणाले...  दरम्यान, अनिल देशमुख यांच्या विरोधात अजित दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा विशेष प्लॅन असल्याचा खुलासा ही आत्राम यांनी केला... अनिल देशमुख विरोधात जर भाजपकडे सक्षम उमेदवार नसेल, तर आमच्याकडे देशमुख कुटुंबातूनच तगडा उमेदवार आहे... त्यामुळे अनिल देशमुख यांच्या विरोधात आम्ही एक देशमुखच उभा करू असा दावा ही त्यांनी केला.. या क्षणाला जरी देशमुख कुटुंबाचा कोणीही आमच्या पक्षात नसला, तरी निवडणुकीपर्यंत भरपूर वेळ असून देशमुख कुटुंबातील त्या व्यक्तीला आमच्या पक्षात प्रवेश देऊ आणि उमेदवारी देऊ असा दावा ही आत्राम यांनी केला...  दरम्यान, विधान परिषद निवडणुकीत अजित पवार यांनी चमत्कार दाखवत दुसऱ्या पक्षातील किमान सहा आमदारांचे समर्थन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी मिळवले... क्रॉस वोटिंग करणाऱ्यांपैकी जे आमदार भविष्यात आमच्या पक्षात येतील आणि ते सक्षम असतील, तर त्यांना विधानसभा निवडणुकीत आमचे पक्षातून उमेदवारी देण्यासंदर्भात आमचा पक्ष निश्चितच विचार करेल असे ही आत्राम म्हणाले.

महाराष्ट्र व्हिडीओ

DharmaRao Baba Atram : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' मोठ्या परिवर्तनाची नांदी ठरेल
DharmaRao Baba Atram : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' मोठ्या परिवर्तनाची नांदी ठरेल

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik : मुलीची छेड काढल्याने आईचा संताप, टवाळखोरांना खुर्चीने दिला प्रसाद, नाशिकच्या रणरागिणीचे होतेय कौतुक
मुलीची छेड काढल्याने आईचा संताप, टवाळखोरांना खुर्चीने दिला प्रसाद, नाशिकच्या रणरागिणीचे होतेय कौतुक
पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज वाढवण बंदर प्रकल्पाचं भूमिपूजन, गर्दी वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांना नेलं जाणार, युवा सेनेचा आरोप 
पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज वाढवण बंदर प्रकल्पाचं भूमिपूजन, गर्दी वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांना नेलं जाणार, युवा सेनेचा आरोप 
Ajit Pawar: शिवरायांचा पुतळा साकारणाऱ्या जयदीप आपटेबाबत अजित पवारांचं महत्त्वाचं भाष्य, म्हणाले, तो पळून-पळून जाणार कुठे?
जयदीप आपटे सध्या सापडत नाहीये, पण पळून-पळून जाणार कुठे? राजकोट किल्ल्यावरुन अजित पवारांचं भाष्य
Kangana Ranaut Meet J P Nadda : कंगनाच्या बेताल वक्तव्यावर भाजप नेतृत्व नाराज? नड्डांनी केली कानउघाडणी
कंगनाच्या बेताल वक्तव्यावर भाजप नेतृत्व नाराज? नड्डांनी केली कानउघाडणी
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

DharmaRao Baba Atram : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' मोठ्या परिवर्तनाची नांदी ठरेलABP Majha Marathi News Headlines 08 AM TOP Headlines 08 AM 30 August 2024Ajit Pawar At Rajkot Fort : अजित पवारांकडून राजकोट किल्ल्याची पाहणी, सुनील तटकरेही उपस्थितSanjay Raut Visit Malvan Killa : खासदार संजय राऊत मालवण किल्याला भेट देणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik : मुलीची छेड काढल्याने आईचा संताप, टवाळखोरांना खुर्चीने दिला प्रसाद, नाशिकच्या रणरागिणीचे होतेय कौतुक
मुलीची छेड काढल्याने आईचा संताप, टवाळखोरांना खुर्चीने दिला प्रसाद, नाशिकच्या रणरागिणीचे होतेय कौतुक
पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज वाढवण बंदर प्रकल्पाचं भूमिपूजन, गर्दी वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांना नेलं जाणार, युवा सेनेचा आरोप 
पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज वाढवण बंदर प्रकल्पाचं भूमिपूजन, गर्दी वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांना नेलं जाणार, युवा सेनेचा आरोप 
Ajit Pawar: शिवरायांचा पुतळा साकारणाऱ्या जयदीप आपटेबाबत अजित पवारांचं महत्त्वाचं भाष्य, म्हणाले, तो पळून-पळून जाणार कुठे?
जयदीप आपटे सध्या सापडत नाहीये, पण पळून-पळून जाणार कुठे? राजकोट किल्ल्यावरुन अजित पवारांचं भाष्य
Kangana Ranaut Meet J P Nadda : कंगनाच्या बेताल वक्तव्यावर भाजप नेतृत्व नाराज? नड्डांनी केली कानउघाडणी
कंगनाच्या बेताल वक्तव्यावर भाजप नेतृत्व नाराज? नड्डांनी केली कानउघाडणी
Jaydeep Apte: जयदीप आपटेचं मित्रासोबतचं संभाषण व्हायरल, शिवाजी महाराजांच्या डोक्यावर खोक, मित्र म्हणाला सुरेख डिटेलिंग!
जयदीप आपटेचं मित्रासोबतचं संभाषण व्हायरल, शिवाजी महाराजांच्या डोक्यावर खोक, मित्र म्हणाला सुरेख डिटेलिंग!
Crime News : मिस्ड कॉलमुळे जडलं प्रेम, तीन पोरांच्या आईनं प्रियकरासोबत कट रचला, पतीचा काटा काढला
मिस्ड कॉलमुळे जडलं प्रेम, तीन पोरांच्या आईनं प्रियकरासोबत कट रचला, पतीचा काटा काढला
Chetan Patil Arrest : राजकोट किल्ल्याचा स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील पोलिसांच्या ताब्यात
Chetan Patil Arrest : राजकोट किल्ल्याचा स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील पोलिसांच्या ताब्यात
मोठी बातमी! PPF खात्यासंदर्भातील नियमात मोठा बदल, केवळ एकाच खात्यावर मिळणार व्याज, 'या' तारखेपासून नवीन नियम लागू 
मोठी बातमी! PPF खात्यासंदर्भातील नियमात मोठा बदल, केवळ एकाच खात्यावर मिळणार व्याज, 'या' तारखेपासून नवीन नियम लागू 
Embed widget