एक्स्प्लोर
Advertisement
Dhangar Reservation : आरक्षण दिलं नाही तर लोकसभेत फटका बसेल, धनगर समाजाचा सरकारला इशारा
धनगर समाजाला अनुसुचित जमातींमधून आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाची निर्णायक भूमिका ठरवण्यासाठी आज पंढरपुरात बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. या बैठकीत ७५ वर्षात झाला नाही असा निर्णय घेऊ असं धनगर नेत्यांनी म्हटलंय. महाराष्ट्राचा सातबारा केवळ मराठा समाजाच्या नावावर केल्यासारखं सत्ताधारी वागत आहेत अशी टीकाही धनगर समाजाच्या नेत्यांनी केलीय. सरकारने अनुसुचित जमातींतून आरक्षण दिलं नाही तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकांत फटका बसेल असा इशारा सरकारला देण्यात आला.
महाराष्ट्र
Sushma Andhare on Raj Thackeray : राज ठाकरे सुपाऱ्या वाजवतात, सुषमा अंधारेंचा जोरदार हल्लाबोल
ABP Majha Headlines : 11 PM : 12 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Raj Thackeray Full Speech Thane Sabha : फोडाफोडी, शरद पवार ते उद्धव ठाकरे, सभेत राज ठाकरे बरसले
TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 11 PM: 12 May 2024: ABP Majha
Sushma Andhare : Raj Thackeray यांना वाटत असेल तीर मारला, त्यांच्या बोलण्याला किती किंमत द्यायची?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement