एक्स्प्लोर

Devendra Fadnavis Speech Mahayuti Sabha : वाझे प्रकरणाचं सगळंच काढंल; राजसमोर उद्धव ठाकरेंवर हल्ला

Mahayuti Rally Shivaji Park Mumbai  devendra fadanvis : लोकसभा निवडणुकीसाठी शिवाजी पार्क मैदानात महायुतीच्या हायव्होल्टेज सभा सुरु आहे. राज ठाकरे, पंतप्रधान मोदी, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांसह महायुतीचे सर्वच दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी  सभेत उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर  होमग्राऊंडवरच शाब्दिक हल्ला केला आहे.  'बाप चोरला, पक्ष चोरला, गजनी, अर्धटवराव असे शब्द वापरल्याशिवाय उद्धव ठाकरे यांचे भाषण होत नाही. मला बाळासाहेब ठाकरे यांची गर्जना आठवतेय जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो. काल परवा उद्धव ठाकरे देखील ही घोषणा देत होते... आता इंडिया आघाडीमुळे देत नाही अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.' 
  
मोदींनी 140 कोटी भारतीयांना लस दिली -

कोविडचा तो काळ आठवा, त्या काळामध्ये आपल्या नातेवाईंकासोबत संबंध दाखवत नव्हते. काय होईल ही चिंता होती. भारतामध्ये 40-50 कोटी लोकं मरतील, असे जगातील लोकं म्हणत होते.  चारच देशांनी कोविडची लस तयार केली होती.त्यांच्याकडे लस मागितली तर ते म्हणतील आधी आमच्या लोकांना लस देतो अन्यथा ते मरतील. त्यानंतर मोदींनी देशातील शास्त्रज्ञाना एकत्र केले. लस तयार करणारा भारत पाचवा देश ठरला. मोदीजी कोविडची लस देत होते, त्यावेळी मुंबईत उद्धवजीच्या नेतृत्वात खिचडीचा घोटाळा चालू होता. रेमडिसिव्हर, ऑस्किसज घोटाळा चालू होता. प्रेताच्या टाळूवरील लोणी खाण काय असते, ते आम्हाला समजलं...कोविड बॉडी बॅगचा घोटाळा यांनी केला. खिचडी चोर आणि कफन चोर आम्ही पाहत होतो.. मोदी एकीकडे सेवा करत होते, आणि हे चोरी करत होते. यांना कुठेतरी जबाब मागावा लागेल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.  

महाराष्ट्र व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य

थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती

बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??

ABP Premium

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका

Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा

Embed widget