एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Devendra Fadnavis : पेन ड्राईव्हमधले व्हिडीओ दाखवले तर सभागृहाची इभ्रत जाईल: देवेंद्र फडणवीस
मुंबई: राज्य सरकारचे विशेष सरकारी वकील असलेले प्रवीण चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप करणारे व्हिडीओ असलेला एक पेन ड्राईव्ह देवेंद्र फडणवीसांनी विधानसभा अध्यक्षांकडे दिला आहे. त्यामध्ये गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करताना कशा प्रकारचं कट कारस्थानं सरकारचं रचतंय याचा खुलासा करणारे अनेक व्हिडीओ असल्याचा दावा देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. सव्वाशे तासांचे हे व्हिडीओ सभागृहात दाखवले तर सभागृहाची इभ्रत जाईल असंही ते म्हणाले.
महाराष्ट्र
![Shivnath Darade on Election : मुंबई शिक्षक मतदारसंघात महायुतीत चढाओढ, शिवनाथ दराडे Exclusive](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/5a0a1408e43ef69069e56f14f619e09d1719370769068540_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
मुंबई शिक्षक मतदारसंघात महायुतीत चढाओढ, शिवनाथ दराडे मतदानानंतर...
![TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 26 June 2024 : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/fe5f3c50a73fa7c037835c3c486124b31719369152808540_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 26 June 2024 : ABP Majha
![PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/5224c8ab25fcee8fa202edd739c7bd961719368873871540_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
![CM Eknath Shinde, Devendra Fadnavs आणि अजित पवार यांची 'वर्षा' बंंगल्यावर बैठक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/9814a44c97128df58076fc90d59df06d1719368228111540_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये रात्री उशिरा वर्षा बंंगल्यावर खलबतं, अधिवेशनासाठी रणनीती ठरली?
![ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 26 June 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/da6cca95cb43cf505f0dd9b6180522b01719366369764540_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 26 June 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
बॉलीवूड
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion