एक्स्प्लोर
Devendra Fadnavis : Uddhav Thackeray तुम्ही खुर्चीसाठी आमच्याशी गद्दारी केली- फडणवीस
कल्याणमध्ये मोदी @ 9 या कार्यक्रमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर आसूड ओढलेत. उद्धव ठाकरे शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना गद्दार म्हणून ठपका ठेवतात. पण, खरे गद्दार उद्धव ठाकरे आहेत, ज्यांनी आमच्यासोबत निवडणुका लढवल्या आणि ते काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेले. तसंच ठाकरेंचं भाषण होतं की ओकारी असाही सवाल त्यांनी यावेळी केला.
महाराष्ट्र
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















