एक्स्प्लोर
Devendra Fadnavis : राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं आधीच ठरलेलं, उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर निशाणा
Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पनवेलमध्ये भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीमध्ये अनेक मुद्द्यांवर भाष्य केलंय.. यावेळी फडणवीसांनी मंत्रिमंडळ विस्तारावरुन भाजप नेत्यांना सल्ला दिलाय.. अनेकजण अनुभवी, पण संधी काहींनाच मिळू शकेल असं विधान फडणवीसांनी केलंय.. यावेळी फडणवीसांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर निशाणा साधलाय.. तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं २०१९च्या निवडणुकीआधीच ठरलं होतं... तर एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचं अचानक नव्हे तर आधीच ठरलं होतं... असाही दावा देवेंद्र फडणवीस यांनी केलाय...
महाराष्ट्र
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
आणखी पाहा





















