एक्स्प्लोर
CM Uddhav Thackeray यांच्या भावी सहकारी वक्तव्यावर Devendra Fadnavis यांची प्रतिक्रिया; म्हणाले...
आपण कुणाबरोबर काम करतोय याची जाणीव बहुदा मुख्यमंत्र्यांना झालेली असावी, अन्यथा त्याच जाणीवेतून त्यांनी हे वक्तव्य केलेलं असावं, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं मात्र मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा संदर्भ देऊन ते इथे होऊ शकत नाही. तसेच आम्ही सध्या विरोधी पक्ष म्हणून काम करतोय आणि करत राहू असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
राजकारण
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो...; राष्ट्रवादीतील तरुणी थेट जिल्हा परिषदेच्या सभेत पेट्रोल घेऊन घुसली, पुण्यात खळबळ!
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
आणखी पाहा





















