एक्स्प्लोर
Devendra Fadnavis Letter to CM Uddhav Thackeray : Gopichand Padalkar यांच्या जीवाला धोका
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलंय. त्यात राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आंदोलन करणाऱ्या पडळकरांच्या जीवाला धोका असल्याचं म्हटलंय. त्यामुळे राज्य सरकारनं तात्काळ गोपीचंद पडळकरांना सुरक्षा द्यावी, अशी मागणी या पत्रातून फडणवीसांनी मुख्यमंत्री ठाकरेंकडे केलीय. याशिवाय पडळकरांच्या जीवाला बरं वाईट झाल्यास त्याची जबाबदारीही राज्य सरकारची असेल, असं फडणवीसांनी म्हटलंय.
महाराष्ट्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















