एक्स्प्लोर
Advertisement
Delhi : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींची जंयती, 'सदैव अटल' स्मृतीस्थळावर पंतप्रधान मोदी
भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक वर्षी भारतात 'गुड गवर्नेंस डे' (Good Governance Day 2021)अर्थात सुशासन दिन साजरा केला जातो. हा दिवस पूर्णपणे अटल बिहारी वाजपेयी यांना समर्पित असतो. अटल बिहारी वाजपेयी एक प्रतिभासंपन्न असं व्यक्तिमत्व होतं. त्यांनी भारताचं नाव अनेक क्षेत्रात मोठं केलं. 2014 सालीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या सन्मानार्थ प्रत्येक वर्षी 25 डिसेंबर रोजी 'गुड गवर्नेंस डे' साजरा करण्याची घोषणा केली होती. आज देखील यानिमित्तानं अटलबिहारी वाजपेयींना देशभरात अभिवादन केलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेत्यांनी अटलजींना अभिवादन केलं आहे.
महाराष्ट्र
Charan Waghmare Bhandara : भाजपने काढल्यानंतर आमदार चरण वाघमारे महाविकास आघाडीच्या वाटेवर?
TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 07.30 PM 27 September 2024 : ABP Majha
Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 28 Sepember 2024
एबीपी माझा मराठी हेडलाईन्स 7 PM TOP Headlines 7PM 28 September 2024
सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्या Top 70 at 7AM 28 Sept 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्धा
पुणे
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion