(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Deepak Kesarkar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या पाठीशी मराठी माणूस राहिलेला नाही: दिपक केसरकर
Deepak Kesarkar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या पाठीशी मराठी माणूस राहिलेला नाही, दिपक केसरकरांची टीका
उद्धव ठाकरेंच्या पाठीशी मराठी माणूस राहिलेला नाही. ठाकरे हे फक्त मायनाॅरिटींच्या मतांवर निवडून आले आहेत. अशी टीका दिपक केसरकरांनी केलीय.
आमच्या उमेदवारांना वेळ फारच कमी मिळाला. आमचे उमेदवार विविध अहवाल देऊन बदलण्यात आले. अन्यथा आमच्या आणखी जागा आल्या असत्या अशी खंत केसरकर यांनी बोलून दाखवली. मात्र पराभवाचे नक्की आत्मपरीक्षण करू... उद्धव ठाकरेंच्या पाठीशी मराठी माणूस राहिलेला नाही. ठाकरेे हे फक्त मायनाॅरिटींच्या मतांवर निवडून आले आहेत असा घणाघातही केसरकर यांनी ठाकरेंवर केला. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांनी ... आमचे उमेदवार विविध अहवाल देऊन बदलण्यात आले, नाहीतर आमच्या आणखी जागा आल्या असत्या, मंत्री दीपक केसरकरांनी बोलून दाखवली खंत, तर पराभवाचं नक्की आत्मपरीक्षण करू, केसरकरांची प्रतिक्रिया.