एक्स्प्लोर
Dahi Handi 10-Tier Record | Jay Jawan Pathak ने दोनदा रचला दहा थरांचा विक्रम!
संस्कृतीच्या दहिहंडी उत्सवामध्ये Jay Jawan Pathak ने सहभाग घेतला. या पथकाने आज दिवसभरात दुसऱ्यांदा दहा थर लावून सलामी दिली. सकाळी सुद्धा दहा थरांचा विक्रम त्यांनी रचला होता. कोकण नगरच्या नंतर Jay Jawan Pathak ने दहा थर लावले. प्रो गोविंदाच्या वेळेला Jay Jawan या पथकाला एंट्री मिळाली नव्हती. एका पद्धतीनं त्याचं काहीसं वस्तपण काढलेलं आपण बघतोय चांगल्या अर्थानं कारण पुन्हा एकदा ही स्पर्धा आहे आणि दहा थर पुन्हा एकदा त्यांनी रचले आहेत. यापूर्वी त्यांनी आठ थर लावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आता त्यांनी दहा थर यशस्वीरित्या लावले आहेत. या विक्रमामुळे दहिहंडी उत्सवातील त्यांची कामगिरी लक्षवेधी ठरली आहे. या यशाने पथकाने आपली क्षमता सिद्ध केली आहे.
महाराष्ट्र
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
मुंबई
व्यापार-उद्योग























