एक्स्प्लोर
रिझर्व्ह बॅंकेच्या अधिसूचनेमुळे राजकारण्यांची गोची,नगरसेवक,आमदार,खासदारांना पद भूषवण्यास मज्जाव
राजकारणी, नेत्यांची वर्णी लावून स्वकीयांच्या कर्ज वाटपाद्वारे मूळ गुंतवणूकदार, ठेवीदारांच्या रकमेवर डल्ला मारण्याचे अनेक प्रकार घडलेत. त्यातल्या किमान नागरी सहकारी बँकांत याला आता चाप बसणार आहे. नागरी सहकारी बँकांचे व्यवस्थापकीय संचालक तसेच पूर्ण वेळ संचालक होण्यास आमदार, खासदारांना प्रतिबंध करणारी अधिसूचना रिझव्र्ह बँकेने शुक्रवारी काढली. यामुळे बॅकिंग क्षेत्राचा राजकारण्यासाठी होणारा वापर थांबेल असे तज्ञ सांगत आहेत. राजकारण्यांची मते वेगळी आहेत.
महाराष्ट्र
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
भारत
महाराष्ट्र
मुंबई



















