एक्स्प्लोर
Coronavirus Outbreak | 'त्या' दाम्पत्यासोबत प्रवास करणाऱ्या बीडमधील दोघांची प्रकृती उत्तम
पुण्यातील कोरोनाग्रस्त दाम्पत्यासोबत दुबईला गेलेल्या बीडमधील दोघांची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती आरोग्य विभागानं दिलीय. दुबईला एका खासगी ट्रॅव्हल कंपनीमार्फत गेलेल्या ४० प्रवाशांवर आरोग्य विभागाची करडी नजर आहे. त्यात बीडमधील दोघांचा समावेश आहे. आरोग्य विभागाकडून त्यांची रोज तपासणी करण्यात येत आहे.
महाराष्ट्र
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भविष्य
भारत
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















