एक्स्प्लोर
Corona Rapid Anti Body Test | रॅपिड अॅन्टी बॉडी टेस्टमध्ये रक्ताचे नमुने तपासणार
महाराष्ट्रात मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक 387 रुग्ण आहेत. त्याखालोखाल पुणे, ठाणे आणि सांगलीचा नंबर आहे. त्यामुळे या चार क्लस्टरमध्ये संसर्ग रोखण्याचं मोठं आव्हान प्रशासनासमोर आहे. त्यासाठी रॅपिड अँटी बॉडी टेस्ट महत्त्वाची ठरणार आहे. त्यासाठीची किट देशात उपलब्ध नव्हती. मात्र केंद्रीय आरोग्य खात्याच्या माहितीनुसार चीन, अमेरिका आणि साऊथ कोरियातून 5 लाख किट मागवली आहेत.
महाराष्ट्र
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















