Congress Candidate List : काँग्रेसची राज्यातील दुसरी यादी; नागपूरमध्ये गडकरींविरोधात ठाकरे
Congress Candidate List : काँग्रेसची राज्यातील दुसरी यादी; नागपूरमध्ये गडकरींविरोधात ठाकरे रामटेक -रश्मी बर्वे नागपूर - विकास ठाकरे भंडारा गोंदिया- प्रशांत पडोळे गडचिरोली- चिमुर- नामदेव किरसान कांग्रेसची दुसरी यादी जाहीर दुस-या यादीत महाराष्ट्रातील चार लोकसभेच्या जागांची घोषणा नागपुर, भंडारा- गोंदिया, रामटेक आणि गडचिरोली-चिमुर मतदार संघाची यादी जाहीर नाना पटोले यांनी लोकसभा निवडणूक लढवायला असमर्थता दर्शवली अखेर ही डाॅ. प्रशांत पाडोळे यांना सोडण्यात आली तर रामटेकची जागा अखेर काँग्रेसला सोडण्यात आली आहे ट. या जागेवर शिवसेना आग्रही होती चंद्रपूरच्या जागेवर विजय वडेट्टीवार तयार नसल्याने या जागेचा निर्णय बाकी आहे



















