एक्स्प्लोर
Raj Thackeray at Matoshree: राज ठाकरेंची गाडी हॉर्न वाजवत मातोश्रीच्या गेटमधून आत शिरली अन् कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष
मराठीच्या मुद्द्यावरून एकत्र आलेले ठाकरे बंधू आज पुन्हा एकदा एकत्र आल्याचे बघायला मिळाले आहे. उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मनसेप्रमुख राज ठाकरे हे मातोश्रीवर आले आहेत.
Raj Thackeray at Matoshree
1/5

Raj Thackeray and Uddhav ठाकरे मुंबई: राज्यात गेल्या काही दिवसांपासून मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चा मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहेत. अशातच मराठीच्या मुद्द्यावरून एकत्र आलेले ठाकरे बंधू आज पुन्हा एकदा एकत्र आल्याचे बघायला मिळाले आहे.
2/5

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी स्व:ता मनसेप्रमुख राज ठाकरे हे मातोश्रीवर आले आहेत.
Published at : 27 Jul 2025 12:29 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
व्यापार-उद्योग
छत्रपती संभाजी नगर























