एक्स्प्लोर
BJP Vs Congress: 'निवडणूक आयोग BJP चा पिटू', काँग्रेस नेते Atul Londhe यांचा ज्ञानेश कुमारांवर गंभीर आरोप
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या महाविकास आघाडी (MVA) आणि मनसे (MNS) युतीच्या चर्चांना पूर्णविराम मिळताना दिसत आहे, तर दुसरीकडे निवडणूक आयोगाच्या (Election Commission) भूमिकेवरून काँग्रेस नेते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. 'निवडणूक आयोग BJP चा पिटू आहे', असा घणाघाती आरोप अतुल लोंढे यांनी केला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार गुप्ता भेटल्यावर चर्चेसाठीही तयार नव्हते आणि त्यांनी आमचे म्हणणे ऐकून घेतले नाही, असेही लोंढे म्हणाले. दुसरीकडे, मनसेला महाविकास आघाडीत घेण्याबद्दल काँग्रेस इच्छुक नसल्याचे स्पष्ट झाले आहे. इंडिया आघाडीत (INDIA Alliance) जे पक्ष आहेत, केवळ त्यांच्याशीच चर्चा केली जाईल, स्थानिक स्तरावरील निर्णयाचे अधिकार कायम असले तरी आघाडीबाहेरील पक्षांशी युती केली जाणार नाही, असे काँग्रेसने म्हटले आहे. याचदरम्यान, 'आम्हाला कुबड्यांची गरज नाही', या अमित शाह (Amit Shah) यांच्या विधानाचा संदर्भ देत भाजपकडून मित्रपक्षांना संपवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही करण्यात आला.
महाराष्ट्र
Alaknanda Galaxy Vastav 250 : अलकनंदा : नव्या दिर्घिकेचा शोध; विश्वाचे रहस्य उलगडण्यास होणार मदत
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज
Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर
Special Report Indigo Airline : इंडिगो जमिनीवर, प्रवासी गॅसवर, एअरपोर्टवर प्रवाशांची अलोट गर्दी
Special Report Ajit Pawar Dance : जय की बारात, सेलिब्रेशन जोरात, बहारीनमध्ये विवाहसोहळा
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्रीडा
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement



















