एक्स्प्लोर
Nagar Panchayat Elections : स्बबळाचा अट्टाहास कॉग्रेसला नडला? फक्त 18 नगरपंचायतींमध्ये पक्षाची सत्ता
नगरपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारचा विचार केला तर सर्वात जास्त जागा ह्या राष्ट्रवादीच्या परड्यात आहे. त्या खालोखाल शिवसेना आणि मग काँग्रेसचा नंबर आहे त्यामुळे आता तरी कॉंग्रेसने आत्ममग्न होऊन स्वबळाचा हट्ट सोडावा अशी मागणी शिवसेनेच्या दोन जेष्ठ नेत्यांनी केली आहे. काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढल्यामुळे अनेक ठिकाणी आमच्या जागा पडण्यास मदत झाली अशी थेट टीका दिपक केसरकर यांनी केली आहे. त्यामुळे आज कॅबिनेट पूर्वी होणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीत याबाबत चर्चा होऊ शकते.
महाराष्ट्र
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















