एक्स्प्लोर
Osmanabad : राज्यात काही ठिकाणी सीएनजीचा तुटवडा, पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
एकीकडे पेट्रोल-डिझेलच्या किमती नवे उच्चांक गाठत असताना वाहनचालकांना सीएनजीचा दिलासा होता.. मात्र आता राज्यातल्या काही ठिकाणी सीएनजीचाही तुटवडा निर्माण होत असल्याचं समोर आलंय.. उस्मानाबाद, सोलापूर, पुणे ग्रामीण या जिल्ह्यात सीएनजीचा तुटवडा निर्माण झाला आहे. सीएनजी मिळवण्यासाठी पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सीएनजी मिळवण्यासाठी अनेक ठिकाणी रात्रभर नागरिक रांगेत ताटकळल्याचंही दिसून आलंय.एकीकडे दरात मोठी वाढ आणि दुसरीकडे सीएनजीचा तुटवडा असं दुहेरी संकट वाहन चालकांसमोर आहे.. सीएनजी न मिळाल्यानं अनेक जणांवर वाहनं बंद ठेवण्याचीही वेळ आलेय.
महाराष्ट्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















