एक्स्प्लोर
BalMohan School | बालमोहन शाळेत अभिमान सोहळा, उद्धव ठाकरे आणि जयंत पाटील यांचा सत्कार
मुंबईतल्या दादरच्या बालमोहन विद्यामंदिरात अभिमान सोहळा रंगला. आणि या अभिमान सोहळ्याला कारणही अगदी तसचं होतं..या शाळेचे दोन माजी विद्यार्थी आज सर्वोच्च शिखरावर पोहोचले आहेत. या दोन विद्यार्थ्यांपैकी एक आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि दुसरे आहेत जलसंपदा मंत्री जयंत पाटील...बालमोहनकरांसाठी ही अभिमानाची गोष्ट असल्यानं शाळेच्या वतीनं अभिमान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं.
महाराष्ट्र
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















