एक्स्प्लोर
Advertisement
CM Thackeray : "आम्ही सूर्य उगवल्यावर शपथ घेतली, अंधारात नाही", मुख्यमंत्र्यांचा भाजपला टोला
Uddhav Thackeray Speech : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त (Balasaheb Thackeray's Birth Anniversary) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. लवकरच महाराष्ट्र दौरा करणार असल्याचे शिवसैनिकांना सांगताना उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर टीकेचा बाण सोडला. भाजपवर उद्धव ठाकरे यांनी सडकून टीका केली. मी बाहेर पडणार. महाराष्ट्र पिंजून काढणार. जे विरोधक माझ्या तब्बेतीची काळजी घेत आहे, त्या काळजीवाहू विरोधकांनी भगव्याचं तेज दाखवणार. विरोधकांची चिंता करण्याची गरज नाही, असा टोला त्यांनी लगावला. भाजपवर टीकेचा बाण ते पुढील आपलं धोरणं काय असेल, यावर उद्धव ठाकरे यांनी आपल्या संबोधनात वक्तव्य केलं.
महाराष्ट्र
Sandipan Bhumre Loksabha candidate form : उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी भुमरेंचं कुटुंबियांकडून औक्षण
six thousand Busses Loksabha Eleciton : लोकसभेच्या कामासाठी ६ हजार बसेस, प्रवाशांचे हाल होणार
TOP 80 : टॉप 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 25 April 2024 : ABP Majha
Loksabha Election bycott Voting : काम होत नाही, नागरिक संतापले; मतदानावर बहिष्कार
Pritam Munde Nashik Loksabha : पंकजा मुंडे प्रीतम मुंडेंना नाशिकमधून उमेदवारी देणार?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
राजकारण
राजकारण
आयपीएल
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement
संकेत वरकप्रतिनिधी
Opinion