एक्स्प्लोर

Cm Eknath Shinde Dare village : दरे गावात शेतातील पिकांची पाहणी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे गावात

Cm Eknath Shinde Dare village :  दरे गावात शेतातील पिकांची पाहणी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे गावात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून दरे गावात घरच्या शेतीची पाहणी, मुख्यमंत्री विश्रांतीसाठी सध्या साताऱ्यातील दरे गावात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तीन दिवस सातारा जिल्हा दौऱ्यावर आले असून मंगळवारी सायंकाळी त्यांचे मूळ गाव दरे तर्फ तांब (ता. महाबळेश्वर) येथे विश्रांतीसाठी हेलिकॉप्टरने आगमन झाले. कांदाटी खोऱ्यातील मुख्यमंत्र्यांच्या कोयना पुनर्वसन भागात मोठ्या प्रमाणात सह्याद्री व्याघ्र प्रकल्पालगत, इको सेन्सिटिव्ह झोन व बफर झोन मध्ये आजी माजी सनदी अधिकाऱ्यांनी शासन आपल्या जागा फुकट बळकवणार आहे असे खोटे सांगून जागा खरेदी केल्या बाबत ते आपले मत व्यक्त करणार का याची प्रतीक्षा निसर्गप्रेमींना आहे. त्यांनी या विषयी आपले मत व्यक्त करणे गरजेचे असल्याचे वन संवर्धनात काम करणाऱ्या संस्थाचालकांनी म्हटले आहे.

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election 2025 Uddhav Thackeray Eknath Shinde: देशातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेत एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंचे किती नगरसेवक?; A टू Z माहिती
देशातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेत एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंचे किती नगरसेवक?; A टू Z माहिती
परभणी महापालिकेसाठी आरक्षण सोडत, दिग्गजांना धक्का; 65 पैकी 33 जागांवर महिलांना संधी
परभणी महापालिकेसाठी आरक्षण सोडत, दिग्गजांना धक्का; 65 पैकी 33 जागांवर महिलांना संधी
मी नशिबवान, अजित दादांचा कार्यकर्ता हे पद माझ्यासाठी सर्वोच्च; अमोल मिटकरी म्हणाले हकालपट्टी नाही
मी नशिबवान, अजित दादांचा कार्यकर्ता हे पद माझ्यासाठी सर्वोच्च; अमोल मिटकरी म्हणाले हकालपट्टी नाही
Nashik Ward Reservation: नाशिक महापालिकेच्या 122 प्रभागांमध्ये आरक्षण जाहीर, SC, ST रिझर्व्हेशन कुठे? पाहा यादी
नाशिक महापालिकेच्या 122 प्रभागांमध्ये आरक्षण जाहीर, SC, ST रिझर्व्हेशन कुठे? पाहा यादी
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Delhi Blast: स्फोटातील मृतांमध्ये Amroha येथील DTC कंडक्टर Ashok Kumar Gurjar यांचा समावेश
Delhi Blast: दिल्ली स्फोटात Shravasti च्या Dinesh Mishra चा मृत्यू, कुटुंबावर दु:खाचा डोंगर
Delhi Blast: दिल्ली कार स्फोट- 12 जणांचा मृत्यू, Jain मंदिरावर मानवी अवयवांचे तुकडे सापडले
Delhi Blast Probe: संशयित Dr. Umar च्या घरमालकाचा खुलासा, 'Car माझ्या पत्त्यावर होती'
Red Fort Blast: दिल्ली स्फोटात जैशचा हात? Faridabad मधून पळालेला दहशतवादी Umar ठार झाल्याचा संशय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election 2025 Uddhav Thackeray Eknath Shinde: देशातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेत एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंचे किती नगरसेवक?; A टू Z माहिती
देशातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेत एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंचे किती नगरसेवक?; A टू Z माहिती
परभणी महापालिकेसाठी आरक्षण सोडत, दिग्गजांना धक्का; 65 पैकी 33 जागांवर महिलांना संधी
परभणी महापालिकेसाठी आरक्षण सोडत, दिग्गजांना धक्का; 65 पैकी 33 जागांवर महिलांना संधी
मी नशिबवान, अजित दादांचा कार्यकर्ता हे पद माझ्यासाठी सर्वोच्च; अमोल मिटकरी म्हणाले हकालपट्टी नाही
मी नशिबवान, अजित दादांचा कार्यकर्ता हे पद माझ्यासाठी सर्वोच्च; अमोल मिटकरी म्हणाले हकालपट्टी नाही
Nashik Ward Reservation: नाशिक महापालिकेच्या 122 प्रभागांमध्ये आरक्षण जाहीर, SC, ST रिझर्व्हेशन कुठे? पाहा यादी
नाशिक महापालिकेच्या 122 प्रभागांमध्ये आरक्षण जाहीर, SC, ST रिझर्व्हेशन कुठे? पाहा यादी
Dharmendra Net Worth: लोणावळ्यात 100 एकरचं आलिशान फार्महाऊस, लग्झरी कार्स, रेस्टरंट्स अन्...; 300 सिनेमे केलेल्या धर्मेंद्रनी उभारलंय कोट्यवधींचं साम्राज्य, नेटवर्थ किती?
लोणावळ्यात 100 एकरचं आलिशान फार्महाऊस, लग्झरी कार्स, रेस्टरंट्स अन्...; धर्मेंद्र यांंनी उभारलंय कोट्यवधींचं साम्राज्य
Jeetendra Shocking Video: जितेंद्र चालत चालत आले, पायरी चढणार तेवढ्यात अडखळले आणि कोसळले; व्हायरल VIDEO पाहून चाहते चिंतेत
जितेंद्र चालत चालत आले, पायरी चढणार तेवढ्यात अडखळले आणि कोसळले; व्हायरल VIDEO पाहून चाहते चिंतेत
Ward Reservation: आरक्षण सोडत म्हणजे काय रे भाऊ? प्रक्रिया काय असते? उद्देश काय? वाचा एकाच क्लिकवर
आरक्षण सोडत म्हणजे काय रे भाऊ? प्रक्रिया काय असते? उद्देश काय? वाचा एकाच क्लिकवर
Jalgaon:...तर आम्ही शिवसेना शिंदे गटासह अजित दादांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्यास तयार; जळगावमध्ये नव्या युतीची नांदी?
भाजप एक नंबरचा शत्रू, गरज पडल्यास आम्ही शिवसेना शिंदे गटासह अजित दादांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्यास तयार; जळगावमध्ये नव्या युतीची नांदी?
Embed widget