एक्स्प्लोर
Shasan Aplya Dari : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शासन आपल्या दारी कार्यक्रम काय?
Shasan Aplya Dari : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शासन आपल्या दारी कार्यक्रम काय?
शासन आपल्या दारी... हा उपक्रम सरकारकडून अनेक ठिकाणी राबवण्यात येतोय... सरकारी योजनांची, सरकारच्या कामांची माहिती देण्यासाठी हा उपक्रमाची कल्पना साकारलीय... मात्र याच शासन आपल्या दारीच्या उपक्रमावर आरोपांची राळ उठलीय. आणि या उपक्रमाच्या खर्चाचं ऑडिट करावं अशी मागणी केली जातेय... पाहूयात, शासन आपल्या दारी उपक्रमाचा वाद कसा चव्हाट्यावर आलाय.
महाराष्ट्र
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
भविष्य
करमणूक





















