एक्स्प्लोर
CM Eknath Shinde on Amit Shah : अमित शाह कणखर, राज्यात त्यांच्यामुळे क्रांती, तेव्हा अनुभव घेतला
CM Eknath Shinde on Amit Shah : अमित शाह कणखर, राज्यात त्यांच्यामुळे क्रांती, तेव्हा अनुभव घेतला
शनिवारी गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबई विद्यापीठाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अमित शाहांमुळेच राज्यात गेल्या वर्षी राजकीय क्रांती झाल्याचं वक्तव्य केलंय. त्यामुळे महाराष्ट्रात जी राजकीय उलथापालथ झाली, त्याचे सुत्रधार अमित शहा असल्याचं बोललं जात आहे.
महाराष्ट्र
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
आणखी पाहा




















