CM Eknath Shinde Pune Speechदर महिन्याला 1500रूपयांचा माहेरचा आहेर,बहीणींसाठी मुख्यमंत्र्यांची घोषणा
CM Eknath Shinde Pune Speechदर महिन्याला 1500रूपयांचा माहेरचा आहेर,बहीणींसाठी मुख्यमंत्र्यांची घोषणा
राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि धडाडीचे उपमुख्यमंत्री अजितदादा एकनाथ शिंदे यांच्याकडून दोन्ही उपमुख्यत्र्यांचे कौतुक - आमदार वाढणार आहेत, मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य - पावसाचे वातावरण असल्यामुळे आम्ही कार्यक्रम इकडे घेतला - लाडकी बहीण आदिती तटकरे आणि अनुपकुमार यांचे अभिनंदन करतो - आम्ही ट्रायल रण घेतला, आम्ही आधी एक रुपया टाकणार होतो, मात्र विरोधी पक्षाने परत टीका केली असती - अनेक. महिलांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू बघायला मिळालेत - सरकार चालवताना आम्हला कसरत करावी लागते - विरोधक म्हटलेत बहिणीचे ठीक पण. लाडक्या भावाचे काय? कधी भावाचा विचार केला का यांनी मग आम्ही लाडक्या भावासाठीही. आम्ही. योजना आणली - काहीजण म्हटले चुनावी जुमला आहे का? महिलांना विकत घेता का? काही बोलायला लागलेत, असं बोलताना लाज नाही का वाटत का? - काहीजण कोर्टात गेले खोडा घालण्याचं काम. केलं मात्र वेळ आल्यावर यां सावत्र भावना जोडा दाखवा - सोन्याचा चमचा घेऊन आलेल्याना दीड हजारांचे महत्व काय कळणार आहे का?