एक्स्प्लोर
CM Eknath Shinde Cabinet : मंत्र्यांनी मराठा आरक्षणाबद्दल वादग्रस्त वक्तव्य टाळा, बैठकीत सूचना
CM Eknath Shinde Cabinet : मंत्र्यांनी मराठा आरक्षणाबद्दल वादग्रस्त वक्तव्य टाळा, बैठकीत सूचना
मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या वादाचे पडसाद सरकारमध्ये देखील दिसू लागले आहेत. सरकारच्या काही मंत्र्यांमध्येच यावरून मतभेद आहेत. या सगळ्यावरून आज मुख्यमंत्री शिंदेंनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याचं समजतयं. मुंबईत आज नक्की काय घडलं, आणि मुख्यमंत्री आपल्या सहकाऱ्यांना नेमकं काय झालं, हे जाणून घेण्यासाठी पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट
Tags :
CM Eknath Shindeमहाराष्ट्र
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भविष्य
बातम्या
भविष्य

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















