एक्स्प्लोर
Advertisement
CM Shinde vs DCM Pawar : मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात सुप्त संघर्ष?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात सुप्त संघर्षाला सुरुवात झालीय का अशी चर्चा सुरु झालीय. अजित पवारांनी शिरुर लोकसभा मतदारसंघावर दावा केला होता. त्यानंतर याच मतदारसंघात शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासाठी जाहीर सभा घेतली आणि शक्तिप्रदर्शन केलं. तर त्याच्याच दुसऱ्या दिवशी रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण मतदारसंघात कार्यकर्ता मेळावा घेतला. कार्यकर्त्यांना उद्देशून बोलताना ठाणे जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसमय कसा आहे हे दाखवून द्या असे आदेश दिलेत.
महाराष्ट्र
Vishalgad Urus : नियम आणि अटी घालून प्रशासनाकडून भाविकांना विशाळगडावर प्रवेश
CM Devendra Fadnavis :देवेंद्र फडणवीसांचा भाजप जिल्हाध्यक्ष, प्रदेश, पदाधिकारी, मंत्र्यांना कानमंत्र
CM Devendra Fadnavis : युद्ध जिंकलं असलं तरी पुढील युद्धासाठी सराव महत्वाचा : देवेंद्र फडणवीस
Top 70 News : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : 12 Jan 2025 : ABP Majha
Sthanik Swarajya Sanstha :स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांनंतर Ravindra Chavan प्रदेशाध्यक्ष?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
भारत
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement