एक्स्प्लोर
Gadchiroli Green Push: 'गडचिरोली लवकरच ग्रीन स्टील हब होईल', Devendra Fadnavis यांची मोठी घोषणा
मुख्यमंत्री आणि गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जिल्ह्याच्या दौऱ्यात आरोग्यसेवा आणि औद्योगिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. 'गडचिरोली लवकरच ग्रीन स्टील हब होईल', असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. या दौऱ्यादरम्यान त्यांनी सिरोंचा (Sironcha) तालुक्यातील अतिदुर्गम भागातील राजेश्वरपल्ली येथे नव्या हॉस्पिटलचे भूमिपूजन केले, तसेच अहेरी (Aheri) येथील महिला व बाल रुग्णालयाचे लोकार्पणही त्यांच्या हस्ते पार पडले. गडचिरोली जिल्ह्याचा अतिशय वेगाने विकास होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. या नव्या विकासकामांमुळे आणि 'ग्रीन स्टील हब'च्या घोषणेमुळे नक्षलप्रभावित गडचिरोली जिल्ह्याच्या औद्योगिक आणि सामाजिक प्रगतीच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
महाराष्ट्र
Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका
Omraje Nimbalkar अतिवृष्टीच्या मदतीबाबत सरकारनं प्रस्ताव तातडीने पाठवावा,निंबाळकर 'माझा'वर EXCLUSIVE
Khasbag Kusti Maidan Kolhapur:50 लि. दूध,10पोती लिंबू,10 पोती हळद,10 डबे तेल,खासबाग मैदानाचा खुराक
Nagar Panchayat Nagar Parishad Election : राडा, पैसा आणि मतदान; तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे राडा?
Nagar Panchayat, Nagar Parishad Election : मतदानाची वेळ संपली, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion






















