एक्स्प्लोर
Bhandara Fire | सर्व रुग्णालयातील शिशू केअर युनिटचे ऑडीट करण्याचे निर्देश : अजित पवार
भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या नवजात शिशु केअर युनीटला आग लागून झालेल्या बालकांचा मृत्यूबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक असून सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनेच्या तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. संबंधित दुर्घटेनेस दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल तसेच अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी राज्यातील अन्य रुग्णालयातील शिशू केअर युनिटचे तातडीने ऑडीट करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
Tags :
Immediate Audit Of Child Care Units Child Care Units In Maharashtra Infants Died Cm Ajit Pawar Fire At Hospital Fire At Bhandara District General Hospital SNCU Bhandara Hospital CM Uddhav Thackeray Bhandara District Hospital Bhandara Fire Bhandara Hospital Bhandara Mishap Bhandara News Childrens Death Maharashtra Maharashtra Newsमहाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January 2024
ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January 2024
Maharashtra Guardian Ministers List Declair : तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण? संपूर्ण यादी
ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 18 January 2024
अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे सरकार परत घेणार;कोल्हे म्हणतात, बहिणींनी दिलेली मतं सुद्धा परत देणार का?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
कोल्हापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement