एक्स्प्लोर
Chiplun Flood: मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आज चिपळूणमधील पूरस्थितीचा आढावा घेणार
दुर्घटनाग्रस्त तळीये गावात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काल भेट दिली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी गावकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केलाय.. तर लवकरात लवकर अशा वस्त्यांचं पुनर्वसन करु, मोठ्या प्रमाणात अचानक वाढणाऱ्या पावसासाठी जलव्यवस्थापन करण्याच्या दृष्टीनं सरकार काम करेल, तर पुरात ज्यांची कागदपत्रं वाहून गेलीयत त्यांच्यासाठी योग्य तो निर्णय घेऊ, असं आश्वासन देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलंय. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिपळूणला भेट देणार असून तिथल्या परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.
Tags :
Maharashtra Latest Updates Latest Marathi News Abp Majha Trending News Marathi News Marathi Live News मराठी बातम्या ABP Maza Local News Top News ABP Majha Videos Top Marathi News Kolhapur Flood Konkan Flood Raigad Landslide Konkan Rain मराठी बातम्या ताज्या बातम्या लेटेस्ट अपडेट्स ABP Majha Chiplun Rain मराठी बातम्या ताज्या बातम्या Chiplun Flood Mahad Flood Chiplun Flood Update Mahad Rain Update Raigad Weather Forecast Chiploon Flood Taliye Flood Situation In Konkanमहाराष्ट्र
Aaditya Thackeray on Coffee With Kaushik : Raj-Uddhav ठाकरे बंधू विरोधकांना सपाट करणार: आदित्य ठाकरे
Manjusha Nagpure PMC Election : पुण्यात भाजपचा उमेदवार बिनविरोध;मंजुषा नागपुरेंची पहिली प्रतिक्रिया
Devendra Fadnavis : मुंबईचा महापौर महायुतीचा, हिंदू, मराठीच; फडणवीसांचा एल्गार, ठाकरे बंधूंवर प्रहार
Ravindra Chavan on Ajit Pawar : अजित पवार खुद के गिरेबान झाक कर देखिए, रविंद्र चव्हाणांचा थेट इशारा
Sachin Sawant : फडणवीसांचा मेट्रोमध्येबसून मुलाखत,निवडणूक आयोग कारवाई करणार का?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
महाराष्ट्र
सोलापूर





















