एक्स्प्लोर
Latur Chicken Festival | लातूरमध्ये चिकन फेस्टिव्हलला खवय्यांची गर्दी, अवघ्या 50 रुपयांत बिर्याणी
जगभरात सध्या कोरोना व्हायरसचा धुमाकूळ पहायला मिळतोय.. याचा थेट परिणाम भारतातील चिकन विक्रीवर झालाय..यामुळे पोल्ट्री फार्मर्स आणि चिकन सेंटरच्या मालकांनी एकत्र येत लातुरात चिकन फेस्टिव्हलचं आयोजन केलं होतं.. तब्बल दोन हजार लोकांनी यात सहभाग घेत चिकनचा आस्वाद घेतला.. या फेस्टिव्हलमध्ये खवय्यांनी अवघ्या 50 रुपयांत एक बिर्याणी, एक प्लेट चिकन 65 आणि एक अंडं असा फक्कड बेत होता.. कोरोना व्हायरसचा प्रदुर्भाव हा नॉनव्हेज खाल्ल्यामुळे होतो असा गैरसमज पसरवण्यात आला आहे.. तो दूर करण्यासाठी हा अनोखा उपक्रम आयोजकांनी घेतला..
महाराष्ट्र
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















