एक्स्प्लोर
Maratha Protest | मराठा समाजाला मागण्या मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरु : संभाजीराजे
भाजपचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आज आझाद मैदानात मराठा आंदोलक तरुणांची भेट घेतली. गेल्या 35 दिवसांपासून सुरु असलेल्या मराठा विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी आता सर्वतोपरी प्रयत्न सुरु असल्याचं दिसून येत आहे. छत्रपती संभाजीराजेंनी मराठा आंदोलकांच्या मागण्यांविषयी त्यांच्याशी चर्चा केली. लवकरच आंदोलक तरुणांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक लावणार असल्याचं आश्वासन सभांजीराजेंनी दिलं.
महाराष्ट्र
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
ट्रेडिंग न्यूज
राजकारण
शेत-शिवार

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















