एक्स्प्लोर
Chhagan Bhujbal : ओबीसींना त्यांच्या हक्कापासून डावलले जाणे ही बाब अतिशय दुर्दैवी: छगन भुजबळ
इम्पिरिकल डेटावरुन विधानसभेत फडणवीस आणि भुजबळ आमनेसामने आल्याच पाहायला मिळलं. सुप्रीम कोर्टानं मविआ सरकारच्या काळात ट्रिपल टेस्ट करायला सांगितलं. सरकारनं डेटा गोळा केला नाही असा आरोप फडणवसींनी केलाय.. तर तुमची करणी एक आणि बोलणी एक असा पलटवार भुजबळांनी केला.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















