एक्स्प्लोर
Hingoli OBC Sabha : Chhagan Bhujbal यांच्या नेतृत्वात हिंगोलीत ओबीसींचा एल्गार, कोणकोण हजेरी लावणार?
Hingoli OBC Sabha : Chhagan Bhujbal यांच्या नेतृत्वात हिंगोलीत ओबीसींचा एल्गार, कोणकोण हजेरी लावणार?
हिंगोली जिल्ह्यात आज ओबीसी बांधवांची सभा आयोजित करण्यात आली आहे. शहरातील रामलीला मैदानावर ओबीसी एल्गार महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या महामेळाव्यास जिल्ह्यातून व इतर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात जनसमुदाय येण्याची शक्यता आहे. छगन भुजबळ यांच्यासोबत विजय वडेट्टीवार,गोपीचंद पडळकर, प्रकाश शेंडगे, बबनराव तायवाडे,शबीर अन्सारी हे ओबीसी नेते आजच्या सभेला उपस्थित राहतील. त्याचबरोबर स्थानिक आमदार संतोष बांगर हे नेते सभेला येणार आहेत.
महाराष्ट्र

TOP 90 : सकाळच्या 09 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 14 मार्च 2025 : ABP Majha

ABP Majha Headlines : 09 AM : 14 March 2025 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 14 मार्च 2025 : ABP Majha

ABP Majha Headlines : 08 AM : 14 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Jay Pawar Rutuja Patil : जय पवार अडकणार विवाहबंधनात, आजोबांना दिलं साखरपुड्याचं निमंत्रण
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
मुंबई
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज

Advertisement