एक्स्प्लोर
Tadoba National Park | ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या वेळेत बदल,गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी ताडोबा प्रशासनाने व्याघ्र प्रलल्पाच्या वेळेत महत्वाचे बदल केलेत. पर्यटकांना सकाळी आणि दुपारच्या वेळी ताडोबात प्रवेश देतांना अर्धा तास आधी प्रवेश करण्याची मुभा देण्यात आलीय. ताडोबात प्रवेश करतांना पर्यटक एकाच वेळी एन्ट्री गेट समोर गर्दी करतात. त्यामुळे ही गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आलंय.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
जळगाव
क्रिकेट
Advertisement
Advertisement



















