एक्स्प्लोर
Sanjay Raut vs BJP - Sena : शिंदेंच्या 4 आमदारांना डच्चू? राऊतांच्या दाव्यावर सत्ताधारी म्हणतात...
शिंदे-फडणवीस सरकारचा बहुप्रतिक्षीत मंत्रिमंडळ विस्तार लवकरच पार पडणार आहे. हा मंत्रिमंडळ विस्तार छोटेखानी असल्याचे सांगितले जात असले तरी यावेळी कॅबिनेटपदी आपली वर्णी लागावी, यासाठी शिवसेना आणि भाजपमधील नेत्यांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे..यातच शिंदे गटाच्या ४ मंत्र्यांना डच्चू मिळणार असल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय.. मंत्रिपदावरुन हटवण्यासाठी केंद्रातून शिंदेंवर दबाव टाकला जात असल्याचा दावा राऊतांनी केलाय.
महाराष्ट्र
![Beed:सरपंच हत्येप्रकरणी Krushna Andhale फरार,मात्र कृष्णाच्या गँगची गुंडगिरी,होमगार्ड जवानाला मारहाण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/06/7dc773bdc1900261e5bac36c0d26e3821738857063254718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Beed:सरपंच हत्येप्रकरणी Krushna Andhale फरार,मात्र कृष्णाच्या गँगची गुंडगिरी,होमगार्ड जवानाला मारहाण
![Job Majha:भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र येथे विविध क्षेत्रात नोकरीच्या संधी 06 Feb 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/06/ca334a297a5383fc125009cff4e8ee351738849866318718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Job Majha:भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र येथे विविध क्षेत्रात नोकरीच्या संधी 06 Feb 2025
![Ajit Pawar AK 47 Funny : महायुतीच्या बातम्या नीट द्या...नाहीतर उडवून टाकू! दादांची फटकेबाजी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/06/e2c617300ce139e4027a1ae26b25aca11738849213202718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Ajit Pawar AK 47 Funny : महायुतीच्या बातम्या नीट द्या...नाहीतर उडवून टाकू! दादांची फटकेबाजी
![Karuna Sharma : मुंडे घराण्याचा एकमेवं वारस बेरोजगार आहे,करुणा शर्मांची स्फोटक मुलाखत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/06/a77c854a3d03b678119e593ed8701d6b1738845663601718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Karuna Sharma : मुंडे घराण्याचा एकमेवं वारस बेरोजगार आहे,करुणा शर्मांची स्फोटक मुलाखत
![Gunaratna Sadavarte : अंजली दमानियांचा मुंडेंच्याशी काय संबंध? गुणरत्न सदावर्ते नेमकं का संतापले?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/06/613051910ce0bca5f5cb264bae3b09ab1738845281547718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Gunaratna Sadavarte : अंजली दमानियांचा मुंडेंच्याशी काय संबंध? गुणरत्न सदावर्ते नेमकं का संतापले?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रीडा
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement