एक्स्प्लोर
मंत्री वडेट्टीवारांचं चक्क बारमध्ये औक्षण! चंद्रपूर जिल्ह्यातील दारूविक्री सहा वर्षांनी पुन्हा सुरू
बारच्या उद्घाटनाला एका बार मालकाने चक्क चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या फोटोची पूजा आणि आरती केल्याचा प्रकार समोर आलाय. चंद्रपूर शहराजवळ असलेल्या लोहारा येथील ग्रीन पार्क बार मधील हा व्हिडीओ आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील दारू सहा वर्षांनी पुन्हा सुरू झाली आहे, याचा आनंद या व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून पुढे आला आहे. बार मालकाने काउंटरच्या बाजूला फोटो लावून केलेल्या आरतीचा आणि पूजेचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
महाराष्ट्र
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
आणखी पाहा


















