एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Yogesh Kadam On Bhaskar Jadhav : गुवाहाटीमध्ये होतो तेव्हा भास्कर जाधव बॅग भरून तयार होते :योगेश कदम
Yogesh Kadam On Bhaskar Jadhav : आम्ही गुवाहाटीमध्ये होतो तेव्हा भास्कर जाधव बॅग भरून तयार होते : योगेश कदम
शिवसेना सोडून आता कोणी जाणार नाही असा दावा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केलाय. तर आम्ही गुवाहाटीला होतो तेव्हाच जाधवही बॅग भरून तयार होते असा दावा आमदार योगेश कदमांनी केलाय. जाधवांचं ठाकरे गटात आता वजन उरलंय किती, त्यांची बेचैनी दिसतेय असा टोला आमदार संजय शिरसाट यांनी मारलाय.
महाराष्ट्र
City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा :11 AM :1 डिसेंबर 2024 : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
निवडणूक
क्रीडा
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement