एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rajesh Tope on Child Vaccine : लहान मुलांच्या लसीकरणाबाबत केंद्राकडे अधिकार
आंतरराज्य प्रवासासाठी आर पी टी सी आर टेस्ट आता बंधनकारक नसणारय, केंद्र सरकारच्या नाराजीनंतर राज्य सरकारने 30 नोव्हेंबरच्या आपल्या अध्यादेशात दुरुस्ती करत आंतरराज्य प्रवासासाठी आर पी टी सी आर टेस्ट करणे बंधनकारक नसल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलय यासंबंधीचा आदेश लवकरच निघणार असल्याची माहितीदेखील टोपे यांनी दिलीय, दरम्यान 30 नोव्हेम्बर च्या अध्यादेशाची आजवर अंमलबजावणी झाली नसल्याचे देखील टोपे यांनी म्हटलं आहे. दरम्यान लहान मुलांच्या लसीकरणासाठी तसेच हेल्थ वर्करच्या लसीकरणासाठी बूस्टर डोस साठी केंद्राकडे आग्रह धरला असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिलीय, सिरम ने देखील केंद्राकडे बूस्टर साठीच्या परवानगी ची विनंती।केल्याचे टोपे यांनी सांगितले..
महाराष्ट्र
Ajit Pawar Meet Baba Adhav : अजित पवार यांनी घेतली बाबा आढाव यांची भेट, काय आश्वासन दिलं? #abpमाझा
Baba Adhav On Vidhan Sabha | या प्रकरणी शोध घ्यायला पाहिजे, बाबा आढाव यांची मागणी
Tufan Alaya : ...जेव्हा गावातले 17 शेतकरी गट एकत्र येतात !
Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 2 PM : 30 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
Maharashtra Government Oath Ceremony : 2 डिसेंबरला राज्यात भाजपचे केंद्रीय निरीक्षक येणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
राजकारण
ट्रेडिंग न्यूज
क्रीडा
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement