एक्स्प्लोर
Sameer Wankhede CBI Inquiry : कोर्टानं दिलेलं संरक्षण समाप्त, समीर वानखेडे यांना CBI अटक करणार?
समीर वानखेडे यांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी... मागचे दोन दिवस वानखेडे यांची सीबीयाकडून दररोज पाच तास चौकशी झाली आहे... हायकोर्टानं दिलेल्या निर्देशांचं पालन करत 2 दिवस CBI अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीला सहकार्य केल्याचा वानखेडेंचा, तर वानखेडे यांनी अनेक बाबतीत समाधानकार खुलासा केला नसल्याचा CBI दावा करण्याची शक्यता आहे... या 2 दिवसातील चौकशीचा अहवालही CBI हायकोर्टात सादर करणार आहे.
महाराष्ट्र
Laxman hake OBC : अजितदादांच्या बालेकिल्ल्यात आमचा विजय, महाराष्ट्र अभी बाकी है, लक्ष्मण हाके आक्रमक
Satara Jallosh : जेसीबीतून फुलांसह 100 किलो गुलालाची उधळण, तुफान जल्लोष
Sudhir Mungantiwar : मुख्यमंत्रिपद येतं-जातं, परमनंट कोणीच नाही
Railway Tickit : मासिक तिकीट काढणाऱ्यांना भाडेवाढीचा फटका नाही, खिशाला कात्री बसणार
Bajirao Dharmadhikari : सोनवणेंनी खासदारकीची गरिमा संपवली, बाजीराव धर्माधिकारी यांचा हल्लाबोल
आणखी पाहा





















