एक्स्प्लोर
Reservation : OBC Quota मधील गुणवंत उमेदवार खुल्या प्रवर्गातील जागेसाठी पात्र
OBC Reservation : नोकरीतील ओबीसी आरक्षणाबाबत मोठी बातमी आहे. सरकारी नोकरभरती प्रक्रियेत ओबीसी कोट्यातील उमेदवारांनी खुल्या प्रवर्गातील शेवटच्या उमेदवारापेक्षा अधिक गुण मिळवले असतील तर असे ओबीसी उमेदवार खुल्या प्रवर्गातील जागेसाठी पात्र ठरतील, असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिलाय.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















