एक्स्प्लोर
Coronavirus | मास्क वापरा अन्यथा 500 रुपये दंड, बुलडाण्याच्या नांद्राकोळी ग्रामपंचायतीचा निर्णय
बुलडाण्याच्या नांद्राकोळी ग्रामपंचायतने गावासाठी एक निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावात महत्वाच्या कामासाठी बाहेर पडायचे असेल तर तोंडाला रुमाल किंवा मास्क बांधूनच बाहेर पडायचंय. जो कोणी तोंडाला काहीच न बांधता बाहेर पडेल त्या व्यक्तीला 500 रुपयांच्या दंडाचा फटका बसला म्हणून समजा. आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मनोज जयस्वाल...
महाराष्ट्र
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
करमणूक
महाराष्ट्र
राजकारण





















