एक्स्प्लोर
Brahmin CKP Mahamandal : ब्राह्मण, सीकेपींसाठी स्वतंत्र महामंडळ विचाराधीन
ब्राह्मण, सीकेपींसह खुल्या प्रवर्गातील समाजाची नाराजी दूर करण्यासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. खुल्या प्रवर्गासाठी ‘सारथी’च्या धर्तीवर ‘अमृत’ संस्थेची स्थापना गेल्या वर्षी करण्यात आली असली तरी शासकीय दुर्लक्षामुळे ही संस्था सध्या कागदावरच आहे. मात्र कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला ब्राह्मण समाजाच्या नाराजीला तोंड द्यावे लागले. त्यानंतर आठवडाभरापूर्वी अतिरिक्त जिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी विजय जोशी यांची नियुक्ती संस्थेवर करण्यात आली. याबाबत नवी दिल्लीतून पक्षश्रेष्ठींनी सूचना केल्याची माहिती आहे.
महाराष्ट्र
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
क्राईम
क्राईम

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















