एक्स्प्लोर
Mumbai Crime: कांदिवलीत 'BJP' कार्यकर्त्याच्या मुलावर जीवघेणा हल्ला, फटाके फोडण्यावरुन पेटला वाद?
मुंबईच्या कांदिवली (Kandivali) पश्चिम परिसरात भाजप (BJP) कार्यकर्त्याच्या मुलावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार, फटाके फोडण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून हा हल्ला झाला. या प्रकरणी कांदिवली पोलिसांनी (Kandivali Police) चारही हल्लेखोरांना अटक केली असून, हल्ल्यामागे फटाके फोडण्याचा राग होता की काही अन्य राजकीय कारण होते, याचा आता पोलीस तपास करत आहेत. या हल्ल्यात एकूण तिघेजण जखमी झाले आहेत, ज्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्लेखोरांनी लाठीकाठीचा वापर करत हा जीवघेणा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे कांदिवली परिसरातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या मदतीने अधिक तपास करत आहेत.
महाराष्ट्र
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























