एक्स्प्लोर
Advertisement
BJP Seat Sharing : महायुतीचं जागावाटप आज फायनल होणार ?
BJP Seat Sharing : महायुतीचं जागावाटप आज फायनल होणार ? भाजपनं आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईतल्या उत्तर मुंबई आणि ईशान्य मुंबई या दोन जागांसाठी आपले उमेदवार दुसऱ्याच यादीत जाहीर केले. पण अजूनही महायुतीचं घोडं मुंबईतल्या तीन आणि ठाण्याच्या एका जागेवर अडलेलं आहे. मुंबईतल्या दक्षिण मुंबई मतदारसंघासाठी भाजप आग्रही आहे. पण मनसे महायुतीत दाखल झाली, तर मनसेनं दक्षिण मुंबई मतदारसंघ आपल्याला मिळावा, अशी मागणी केली आहे. मुंबईतला वायव्य मुंबई मतदारसंघ लढवण्यासाठी शिंदेंची शिवसेना इच्छुक आहे. पण या मतदारसंघावर भाजपनंही दावा केला आहे. उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात विद्यमान खासदार पूनम महाजन यांच्याऐवजी भाजपकडून नवा उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या ठाणे मतदारसंघावरही भाजपचा डोळा आहे.
महाराष्ट्र
Shreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावून
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Sarfaraz Ahmed : ...तर मुस्लिम भाजप-शिवसेनेच्या बाजूने उभे राहतील :सरफराज अहमद
Aavdiche Khane Rajkiya Tane Bane : Nitesh Rane यांची स्फोटक मुलाखत; कुणावर डागली तोफ? #abpमाझा
Hingoli Amit Shah Bag Checking : हिंगोलीत अमित शाहांची बॅग तपासली, निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपास
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
नाशिक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement